शिक्षक मित्रांनो नमस्कार,
मी गोविंद काळे स. शि. जि.
प. प्रा. शाळा, मासोद, ता. काटोल, जि. नागपूर
सध्या बदलीचे जोरदार वारे वाहत आहेत. आपली बदली कोठे होणार हा एक न
समजणार कोडे आहे. जिल्ह्यात कोठेही आपली बदली होऊ शकते. त्यासाठी आपल्याला 20 गावे निवडून द्यायचे आहे. परंतु ती गावे कोठे असणार? मुख्य रस्त्यापासून किती लांब असणार ? अशा अनेक अडचणी आपल्याला येत असतात. त्यासाठी त्या तालुक्याचा
नकाशा बघितल्यावर आपल्याला गाव पटकन निवडण्यास मदत होते.
आपली थोडी अडचण दूर
करण्यासाठी आपल्या नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे नकाशे PDF स्वरुपात दिलेले आहेत.
ज्या तालुक्याचा नकाशा
आपल्याला पाहायचा आहे त्या तालुक्यासमोरील चित्रावर क्लिक करा.
अ.क्र.
|
तालुक्याचे नाव
|
खालील चित्रावर क्लिक करा
|
1
|
रामटेक
|
|
2
|
मौदा
|
|
3
|
कामठी
|
|
4
|
पारशिवनी
|
|
5
|
उमरेड
|
|
6
|
सावनेर
|
|
7
|
कळमेश्वर
|
|
8
|
भिवापूर
|
|
9
|
काटोल
|
|
10
|
नरखेड
|
|
11
|
हिंगणा
|
|
12
|
कुही
|
|
13
|
नागपूर ग्रामीण
|
|
महत्त्वाचे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteThanks for nice map
ReplyDeletevery nice kale sir great job
ReplyDeleteGood work patil
ReplyDelete
ReplyDeleteDo you all know that TNPSC Group 4 Hall Ticket is released now and all the TNPSC aspirants can download it now.
So if you are preparing for TNPSC exam then it is the time to gear up your preparations as then hall tickets are out.
Download it now from our website.
Thanks