MY ZP SCHOOL

मी गोविंद काळे (स.शि.)"MY ZP SCHOOL" या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. माझा मोबाईल क्रमांक- 8830592705

Friday, May 12, 2017

शाळा स्तरावरील पुस्तके ऑनलाईन भरणे




शाळा स्तरावरील पुस्तके,
  ३२” एल.ई.डी. डिस्प्लेव टॅबलेट खरेदी संदर्भातील माहिती संकेतस्थळावर 
भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना 
१. संकेतस्थळाचे  नाव : www.mahassa.in
२. संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी Google Chrome अथवा Mozilla Firefox या ब्राउझरचा
     वापर करावा
३. SELECT BOX मध्ये SCHOOL निवडावे.
४. शाळेचा UDISE क्रमांक टाकावे.
५. Password ;- Nag@U-DISENo टाकावा.(फक्त नागपूर जिल्ह्याकरिता)


संकेतस्थळावर  जाण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा 



No comments:

Post a Comment