MY ZP SCHOOL

मी गोविंद काळे (स.शि.)"MY ZP SCHOOL" या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. माझा मोबाईल क्रमांक- 8830592705

Thursday, April 27, 2017

बदली विवरण पत्रे

नमस्कार,

        मी गोविंद काळे ( स.शि.) पं.स. रामटेक, जि. नागपूर 
          आपल्या जिल्हा परिषद शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी  लागणारे 4 प्रकारची विवरण पत्रे PDF MS WORD मध्ये विवरण पत्राचा नमुना तयार केलेला आहे.
जिल्हांतर्गत बदलीसाठी लागणारे 4 प्रकारची विवरण पत्रे
डाऊनलोड करा
अ.क्र.
विवरण पत्र तपशील
डाऊनलोड   
(PDF मध्ये )
 डाऊनलोड        
(MS-WORD मध्ये)
1
विवरण पत्र 1 बदलीस पात्र शिक्षक
2
विवरण पत्र 2 बदली अधिकार पात्र शिक्षक
3
विवरण पत्र 3 विशेष संवर्ग शिक्षक भाग-1
4
विवरण पत्र 4 विशेष संवर्ग शिक्षक भाग-2
💥💥✡ 27.02.2017 चा बदली GR PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी  खालील फोल्डर चित्रावर क्लिक करा  ✡💥💥 
        

💥💥✡ 15.04.2017 चा बदली GR PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी  खालील  चित्रावर क्लिक करा करा ✡💥

           👇🏻👇🏻👇  बदली संदर्भात शिक्षक माहिती STAFF PORTAL ला भरणे  👇🏻👇🏻👇
                       
   🙋  विवरण पत्र:१    हा विकल्प बदली पात्र म्हणजे सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष सेवा झालेले शिक्षक यांनी भरायचा आहे. 
(टीप: जे पतीपत्नी सध्या ३०किमीचे आत असेल त्यांच्यापैकीसुद्धा एकाने हा विकल्प भरायचा आहे,कारण ३० चे आत असल्यामुळे ते पतीपत्नी एकत्रीकरण या विशेष संवर्ग २ मध्ये येणार नाहीत)      🙋  विवरण पत्र:२    बदली अधिकार प्राप्त शिक्षक हा विकल्प ज्यांचे गाव अवघड क्षेत्र म्हणून घोषित यादीत आले असेल व  त्याची त्या शाळेतील सेवा ३ वर्ष झालेली असेल अशाच शिक्षकांनी हा भरावयाचा आहे...    
 🙋 विवरण पत्र-३    विशेष संवर्ग शिक्षक भाग १ हा विकल्प विधवा परित्यक्त्या,गंभिर आजार,कुमारीका,माजी सैनिकांच्या पाल्य किवा पत्नी, ५३वर्ष यासारख्या शिक्षकांनी भरावयाचा आहे...                  
 🙋 विवरण पत्र-४    विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ हा विकल्प जे पतीपत्नी नोकरीत असून सध्याचे अंतर ३० किमी चे वर असेल अशाच शिक्षकांनी भरावयाचा आहे.                         (दोघापैकी एकानेच विकल्प द्यायचा आहे)      
                 
              वरील सर्व विकल्प जिल्हा सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच भरायचे आहे.वरीलपैकी आपण कुठे बसतो याचा विचार करून नेमका तोच विकल्प भरावा.घाईगडबडीत चुकीचा विकल्प भरल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात...
  काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास माझ्या WHATS UP no. 8830592705 किंवा email (www.govindkale1979@gmail.com)  वर जरूर कळवा.



--------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment