MY ZP SCHOOL

मी गोविंद काळे (स.शि.)"MY ZP SCHOOL" या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. माझा मोबाईल क्रमांक- 8830592705

OTG CABLE चे विविध उपयोग










OTG CABLE चा उपयोग 



नमस्कार शिक्षक मित्रांनो, 
                    मी गोविंद काळे (स.शि. जि.प.उच्च प्रा.शाळा,पुसदा,ता.रामटेक,जिल्हा-नागपूर)  तंत्रज्ञान-चाहूल यशाची या सदरात आपले स्वागत आहे. आपण OTG cable चे विविध उपयोग बघणार आहोत. शिक्षकास याचा नक्कीच उपयोग होईल.

  OTG म्हणजे काय? -  ON-THE GO- CABLE असा आहे. बाजारात  विविध प्रकारची OTG CABLES उपलब्ध आहेत.  
OTG CABLE चा वापर आपण हा स्मार्टफोन जसे की ANDRIOD व WINDOWS फोन साठी करू शकतो. OTG CABLE चा वापर आपण अनेक प्रकारच्या उपकरणासाठी करू शकतो. 


    1. PENDRIVE : -



 PENDRIVE मध्ये साठवलेली माहिती जसे की - फोटो, विविध शैक्षणिक व्हिडीओज, PDF फाइल्स, वर्ड फाइल्स, पॉवरपॉइंट प्रसेंटशन, गाणी इत्यादी. कृती अगदी सोपी आहे OTG CABLE चा एक पोर्ट मोबाईल ला CONNECT करा व दुसऱ्या पोर्ट मध्ये PENDRIVE कनेक्ट करावा. (चित्रात दाखविल्याप्रमाणे) नंतर आपोआप PENDRIVE मधील फाइल्स आपल्या फोन वर दिसतील. न दिसल्यास मोबाईल मधील SETTING  मध्ये जाऊन MORE SETTING मधील OTG OPTION ON करावा अथवा STORAGE  फोल्डर शोधावे. 

2. MOUSE चा मोबाईलवर वापर  :-
                    

                                               संगणकाप्रमाणे माउस मोबाईल वापरायचा आहे? काही हरकत नाही. संगणकाचा MOUSE आपण आपल्या मोबाईलला जोडू शकतो व संगणकाप्रमाणे फोन वर BROUSING  करू शकतो. हे शक्य आहे या OTG मुळे. यासाठी आपला माउस OTG द्वारे मोबाईलला जोडा.


3. KEYBOARD चा ANDROID वर वापर :-
                          


 संगणकाचा कीबोर्ड सुद्धा आपण OTG CABLE च्या सहाय्याने फोनला कनेक्ट करू शकतो. तसेच KEYBOARD ज्या प्रकारे संगणकावर काम करतांना वापरतो. तसाच वापर आपण फोनवर  सुध्दा करू शकतो.


4. MODEM आणि CARD READER : -


                          MODEM व कार्ड READER OTG द्वारे MOBILE ला CONNECT करून MOBILE मधील DATA व FILES TRANSFER, MEMORY CARD, SD CARD मध्ये COPY करू शकतो. 

5. आपल्या मोबाईलने दुसऱ्याचा मोबाईल CHARGING करणे  : -
  
  
                     मित्राचा MOBILE FULLY CHARGED आणि आपला LOW. तर काय करावे. CHARGING SHARING? होय. OTG CABLE च्या मदतीने आपला मोबाईल CHARGING करू शकतो.


6. WIRED (ETHARNET) जोडणी करून NET वापरा  : -

 
                          BROAD BAND चे LAN CABLE आपण आपल्या स्मार्ट फोन मध्ये LAN OTG CABLE च्या साह्याने इंटरनेट चालवू शकतो.


7. आपल्या MOBILE मधील FILES ची PRINT काढा :-
                                



          मोबाईल मधील DOCUMENTS ची जर आपणास URGENT PRINT OUT हवी असेल तर OTG CABLE अतिशय महत्वाचे ठरते. यासाठी PRINTSHARE APP मोबाइल मध्ये असणे आवश्यक आहे.


8. AUDIO SOUND कार्ड :-

                                       

      ऑडिओ आउटपुट सुद्धा OTG ने करता येते यासाठी OTG मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या OTG ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून MUSIC चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.


9. GAME CONTROLLER PAD :- 


                                           OTG CABLE च्या मदतीने  GAME CONTROLLER PAD मोबाईल ला जोडून हवे ते खेळ  खेळू शकतो.


10. HARD DISK जोडणी :- 


                                     HARD DISK  हा STORAGE  dDEVICE  आहे.मुख्यतः संगणकात वापरला जातो.परंतु बाजारात USB  HARD DISK ऊपलब्ध आहेत. ह्या HARD DISK ची जोडणी आपण OTG CABLE च्या साह्याने मोबाइल ला करू शकतो. डिस्क वरील माहिती पाहू शकतो, EDIT करू शकतो.


11. कॅमेराचा DSLR जोडणी :-

                                  
                     Camera चा DSLR आपण OTG  ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक DSLR डॅशबोर्ड अप्लिकेशन MOBILE मध्ये DOWNLOAD करावे लागेल.


12. USB FLASH LIGHT आणि  USB FAN जोडणी :-

                                              
                    OTG द्वारे USB FLASH LIGHT व USB FAN  चा वापर करू शकतो.

3 comments: