MY ZP SCHOOL

मी गोविंद काळे (स.शि.)"MY ZP SCHOOL" या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. माझा मोबाईल क्रमांक- 8830592705

Sunday, July 30, 2017

गणवेश माहिती प्रपत्र 2017



                                          





           नमस्कार,                                                                                                                                   
          मी गोविंद काळे (स. शि.) 
            जिल्हा  परिषद उच्च प्राथमिक शाळा, पुसदा, ता. रामटेक,  जिल्हा :- नागपूर
  सध्या विद्यार्थी व आई यांचे संयुक्त खाते क्रमांक, आधार क्र.

 याची माहिती excel sheet मध्ये गोळा करण्याचे काम सुरु

 आहे. त्यासाठी मी एक sheet तयार केली आहे. 
📗📗📗📗📗📗📗📗📗📗

⧭  SHEET भरण्यासाठी सुचना  

 1) sheet open करा.
 2) table मधील कोणताही एक cell select करा.
 3) sheet मधील सर्वात वर arrow sign जवळील form          icon select करा. नवीन pop up box दिसेल.
 4) Box मध्ये माहिती भरा.

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱

 SHEET DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.  

                                     

📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂
           काही सूचना, अडचणी वा प्रतिक्रिया असल्यास जरूर कळवा.
  E-MAILID- govindkale1979@gmail.com What's up No. 8830592705
                                                                                  
                                                                      

1 comment:

  1. नमस्कार मी संतोष सोनटक्के असून मी आपला ब्लॉग पाहिला आहे. त्या ब्लॉगवरील मजकूर खूप उपयुक्त आहे.

    मी सुद्धा आपल्या प्रमाणे एक प्राथमिक शिक्षक असून मी स्वतः वेबसाईट व मोबाईल एप्लीकेशन आणि डिझाईन आणि डेवलपमेंट HTML,CSS, PHP, JAVASCRIPT, JQUERY, ANGULAR5 , IONIC 3 इत्यादी कंप्यूटर प्रोग्रामिंग चा वापर करतो.

    सध्या जिल्हा परिषद शाळेतील बरेच शिक्षक ब्लॉग चा वापर करून इतर शिक्षकांना उपयुक्त माहिती पुरवत असतात. पण तयार केलेले हे ब्लॉग गुगलमध्ये सर्च व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे बरीच उपयुक्त माहिती इतर शिक्षकांना मिळत नाही.

    म्हणून मी असे ठरवले आहे की महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्व ब्लॉग चे रूपांतर वेबसाईट मध्ये करावे. याकरिता मी सर्व शिक्षकांना वेबसाईट तयार करण्याकरिता मदत करणार आहे. त्यासाठी मी माझ्या जवळ असलेले Web Hosting Server वरील space अगदी मोफत देणार आहे. जेणेकरून आपणास काहीही खर्च न करता आपली वेबसाईट माझ्या वेब सर्वर वर आपण टाकू शकता.

    याकरिता आपणास काहीही खर्च येणार नाही सगळं अगदी मोफत आहे. मी आपणास 1 GB Disk Space, 2 Email Account, 1 Domain ,50GB Monthly Bandwidth, 2 MySql Database अगदी मोफत देणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रातले सर्व शिक्षक बंधू ब्लॉग वरून वेबसाईट वर येतील.

    त्याकरिता मी अगदी मोफत मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. आपणास डोमेन नेम https://www.freenom.com
    या वेबसाइटवरून अगदी मोफत घेता येते , जेणेकरून आपल्या वेबसाइटला नाव व्यवसायिक रित्या देता येते उदाहरणार्थ www.zpteacher.tk .

    आपणास डोमेन नेम व Web Space दोन्हीही मोफत मिळाल्यामुळे आपली वेबसाईट अगदी सुंदर व व्यवसायिक दिसेल जेणेकरून इतरांना सुद्धा आपल्या वेबसाईटवर भेट देऊन उपयुक्त माहिती वारंवार वाचावी वाटेल आपली वेबसाईट चांगल्या रीतीने सर्च होईल व त्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढेल.

    आपणास Microsft Word, Excel येत असेल तर आपण आपली वेबसाईट wordpress मध्ये बनवू शकता याकरिता आपणास कोणत्याही कॉम्प्युटर Programming व Coding आवश्यकता नाही. आपण आपली वेबसाईट अगदी सहजपणे फक्त माऊस क्लिक द्वारे बनू शकता. वर्डप्रेस वरील बरीच व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत. आपण व्हिडिओ बघून सहजरीत्या सुंदर अशी वेबसाइट बनवू शकतो.

    तसेच आपण आपल्या वेबसाईटला गुगलचे गूगल ऍडसेंन्स चे जाहिराती लावून युट्युब पेक्षा अधिक ऑनलाइन अर्निंग करू शकता.

    मी आपणास संपूर्णपणे मोफत मार्गदर्शन करणार आहे. तरी आपण इच्छुक असाल तर मला खालील फोन नंबर वर संपर्क करू शकता किंवा ईमेलद्वारे सुद्धा संपर्क करू शकतात

    धन्यवाद
    मोबाईल नंबर : 8421333417
    ईमेल : santu.ghau@gmail.com
    संतोष सोनटक्के
    नांदेड


    ReplyDelete