
💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻

मी
गोविंद काळे (स. शि.)
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पुसदा, ता.
रामटेक, जिल्हा :- नागपूर
➤➤बदली
किंवा इतर कारणामुळे आपली शाळा बदलत असते.
➤➤त्यामुळे रुजू अहवाल व कार्यमुक्त अहवाल
लिहिणे अनिवार्य असते.
➤➤रुजू अहवाल व कार्यमुक्त अहवाल अगदी काही मिनिटात तयार
करण्यासाठी मी एक EXCEL SHEET तयार केलेली आहे. या SHEET द्वारे
आपण व्यवस्थितपणे रुजू अहवाल व कार्यमुक्त अहवाल तयार करू शकतो तेही काही
मिनिटांत.
📗📗📗📗📗📗📗📗📗📗
⧭ SHEET
भरण्यासाठी
सुचना ⧭
1.
केवळ
मुख्यपानावरील माहिती भरा.
2.
रुजू
अहवालासाठी मुख्यपानावरील रुजू अहवालाबाबतची माहिती भरा.
3.
कार्यमुक्त
अहवालासाठी मुख्यपानावरील कार्यमुक्त अहवालाबाबतची माहिती भरा.
📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱
SHEET DOWNLOAD करण्यासाठी
खालील ⏬ चित्रावर क्लिक करा.
📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂📂
काही सूचना वा प्रतिक्रिया असल्यास जरूर कळवा.
E-MAILID- govindkale1979@gmail.com What's up No. 8830592705
No comments:
Post a Comment