MY ZP SCHOOL

मी गोविंद काळे (स.शि.)"MY ZP SCHOOL" या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. माझा मोबाईल क्रमांक- 8830592705

उपस्थिती भत्ता प्रपत्र


उपस्थिती भत्ता प्रपत्र

नमस्कार, 
मी गोविंद काळे, स.शि.
 जि.प. प्रा.शाळा, मासोद , ता. काटोल, जिल्हा :- नागपूर 


                           उपस्थिती भत्ता प्रपत्र दोन महिन्यातून एकदा शाळास्तरावरून भरून द्यावे लागते. जिथे विद्यार्थी संख्या जास्त असते यावेळी हे काम थोडे कठीण वाटते. त्यामुळे मी उपस्थिती भत्ता प्रपत्र तयार केले आहे. या शिटचा वापर करून तुम्ही काही मिनिटांत पत्रक तयार करू शकाल. प्रथमतः संपूर्ण विद्यार्थ्यांची नावे तुम्हाला लिहिण्यास वेळ लागेल. त्यानंतर मात्र पुन्हा नाव लिहिण्याची गरज भासणार नाही. तसेच कोणतेही आकडेमोड करण्याची गरज नाही. संपूर्ण गोषवारा आपोआप तयार होईल. एकदा नाव लिहिल्यानंतर फक्त महिना बदला उपस्थिती दिवस टाका. झाले प्रपत्र तयार.

तक्ता मिळविण्यासाठी खालील CLICK HERE 
या अक्षरावर दाबा.



काही सूचना वा प्रतिक्रिया असल्यास माझ्या WHATS UP NO. 8830592705 या क्रमांकावर अथवा  www.govindkale.blogspot.com वर अवश्य कळवा .

No comments:

Post a Comment